डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
एक आटपाट गाव होते. त्या गावात ‘सिंड्रेला’ नामक एक अतीशय फटकळ, आगाऊ, उध्दट मुलगी रहात होती. येता जाता लोकांना घालुन पाडुन बोलणे, आई वडीलांचा उध्दार करणे यातच तिचा हातखंडा होता. दिसायला बरी असली तरी त्याचा तिला माज होता. स्वतःला मारे ‘बिप्स’ (बिपाशा बासु) समजत असे. पोरीला जन्म देताच आई देवाघरी केली. पोरीच्या त्रासाला कंटाळुन बापाने दुसरे लग्न केले, निदान आई मुळे पोरगी सुधारेल. पण घडले उलटेच, त्या बिचाऱ्या सावत्र-आईचा सासुरवास चालु झाला. सिंड्रेला ने तिचे जगणे नकोसे करुन टाकले होते..
सावत्र आई: “बेटा सिंड्रेला, सकाळचे ११ वाजले ...
पुढे वाचा. : सिंड्रेला (रिलोडेड)