अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


मल्लेश्वरमचा भाग म्हणजे  त्या काळातल्या  बंगलूरु शहराचे  एक टोक होते. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या केम्पगौडा सर्कल पासून एक सरळ रस्ता  फिफ्थ क्रॉसला येत असे. तिथे एखादा टेकडीवर जाण्याचा रस्ता असावा असा चढ असलेला थर्ड मेन समोर दिसायचा. या रस्त्याने पायी येणारे तर धापा टाकतच हा रस्ता चढत. पण  रिक्षा सुध्दा अगदी मेटाकुटीला आल्यासारख्या आवाज काढत , कण्हत कुथत , हा रस्ता पार करत. या रस्त्याच्या पार टोकाला सेवेन्टीन्थ क्रॉस लागे. बस सेवा या पुढे येत नसे. या रस्त्याने आणखी थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला ज्युवेल फिल्टर्सच्या घुमटया दिसत. ...
पुढे वाचा. : काही गडद काही पुसट