आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:


रोजच्या वापरात येणारी, नेटवर लीगली फुकट मिळणारी, अनेकदा विंडोजसोबत येणार्‍या सॉफ्टवेअरपेक्षा चांगल्या रितीने काम करणारी काही सॉफ्टवेअर्स व युटिलिटीज्‌… इथे देतोय. सर्वांनाच उपयोग होईल अशी आशा आहे.

ओपनऑफिस ३ एमेस ऑफिस इतकाच कार्यक्षम, कळायला सोपा आणि सिस्टीमवर हलका असा हा ऑफिस सूट, नेहमीच एमेस ऑफिसच वापरणार्‍यांनाही भुरळ घालतो. शिवाय ओपनऑफिसची फाईल .doc, .docx, .ppt, .xls वगैरे एमेस ऑफिसच्या फॉरमॅट्स मधे सेव्ह करता येते. आणि एमेस ऑफिस मधे नसलेला “export to pdf” हा ऑप्शन तर खूपच कामाचा.
विनॅम्प ५.५२ कॉम्प्युटरवर ...
पुढे वाचा. : फुकट आणि कार्यक्षम!