MUKHYAMANTRI KARYAKARTA येथे हे वाचायला मिळाले:
एवढ्या लवकर आमची डोकी थंड कशी झाली .. अरे पेटून उठा एकदाच ...
परवा न्यूज़ पेपर वाचत असताना एक बातमी पहिली,
मोहम्मद अफजल कसाब .. ह्याची विशेष न्यायालयातील सुनावणी.. विशेष कोर्ट .. विशेष सुरक्षा .. आणि कासाबच्या काही मागण्या .
वाचून डोळ्या समोर तो क्षण आला .. 26 /11 मुंबई, भारताची आर्थिक राजधानी .. , टीवी समोर बसून याच डोळ्यांनी माझी माया नगरी जळताना मी स्वता पहिली.
हजारो निरपराध लोकांच्या त्या किंकाळ्या .. बायका पोरांचे रक्ता मधे पडळेले मुडदे .. हे सर्व बघताना आयुष्यात प्रथमच खूप असुरक्षितता जाणवली.
पण मला ...
पुढे वाचा. : आरे आता तरी पेटून उठा .. का ठण्ड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे