मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
आजकाल बोकाळलेल्या काही गोष्टी आणि त्याबाबत मला पडलेले हे प्रश्न.
1. प्रत्येक IT कंपनी मधे प्रत्येक employee ला आपल्या KRA मधे ‘innovation’ आणि ‘organizational contribution’ ह्या गोष्टीँमधे भरीव कामगिरी का दाखवावी लागते? जरी तो बिचारा एखादा लो एंड कॉपी-पेस्ट जॉब करत असेल तरी सुद्धा त्याने त्यात innovation दाखवावं ही कसली अपेक्षा? ...
पुढे वाचा. : पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!