आडामधल्या कुवाँर माता अश्वत्थावर वसल्या होत्यापंचक्रोशितिल सभ्य कुळांचा जमलेला गणगोत असावा
परिणामकारक ओळी.
कविता वाचून भीती वाटायला लागली हो !
(विंदांची भुतावळ (की तसल्याच) नावाची एक कविता खूप पूर्वी वाचली होती ती आठवली)