मस्त लिहित आहेस. अगदी मनापासून लिहीत आहेस. आवडले.

गोष्टीतली सीमा आणि तू सीमा एकच का?

पुढे काय होणार वाचायचे आहे. कृपया गोष्ट सांगत रहा.