ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:
मी 12 वीत असताना केबल च्या कोणत्यातरी चॅनेल वर Bewitched ही मालीका यायची.... मी कॉलेजमधुन यायची वेळ आणि ही मालीका सुरु व्हायची वेळ एकच असायची... त्यामुळे घरी आल्यानंतर चा तो अर्धा तास फारच refreshing असायचा. सारखे क्लासेस, अभ्यास, शिक्षकांच्या धमक्या, ...