'व्याजा'तल्या 'जोर'मधल्या 'ज'सारखा ( ज़ ) होत असल्यामुळे असे वाटले असावे.  विदर्भातदेखील 'महाजन'मधला 'ज' चा उच्चार असाच. असे अनेक शब्द असतील. असो. काही संदर्भग्रंथ चाळले गेले. काही जाणकारांशी गप्पा झाल्या. मीच तुमचा आभारी आहे.