मराठीत 'कुंवार' हवे किंवा 'कुवार'. हिंदीत कुँवार योग्य आहे. कुंवारही चालेल. अनुस्वारासाठी बहुधा हिंदीत ँ किंवा ं  पैकी कुठलेही एक चिन्ह वापरले तरी चालते. चूभूद्याघ्या.