मी खूप प्रयत्न केला गाणे आठवण्याचा... , पण काही केल्या लक्षात आलेच नाही.
ध्रुवपद जाहीर केले असतेत ना तर कदाचित जमले असते..... आता तुम्ही सांगितल्यावर अतिशय धूसर आठवतेय गाणे.
तुमच्या पुढील कोड्याच्या प्रतीक्षेत आहे. लवकर येऊ देत. ( मी कोडीवेडी... )
भाग्यश्री.