समस्याकार कवी नीलहंस,
आपण छान छान समस्या मनोगतींना देऊन एक सुंदर उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल आपले आभार.
हा आमचा एक प्रयत्न-
जे जे आले विधिलिखित ते भोगताना उन्हाळेअश्रूंनी हे नयन भरले पाहिले पावसाळे
आपला(प्रेक्षक) प्रवासी