गुर्जी,
समाधी घेण्याचा विचार सोडून तुम्ही पुन्हा एकदा पिंपळावर लटकायला सुरुवात केलेली बघून हायसे वाटले! नाहीतर हल्ली पोरके झालेले विडंबनाचे भूत नव्या 'झाडांच्या' शोधात नुसतेच भटकत राहणार की काय अशी चिंता उत्पन्न झाली होती.
झ का स आणि ज ब री विडंबन. खूप आवडले!
--अदिती