तुम्ही ह्या विषयावर सखोल अभ्यास केलेला दिसत आहे. आणि त्यावर औपपत्तिक विवेचनही तुम्ही चांगले केल्यासारखे वाटत आहे. मात्र एखादे उदाहरण घेऊन सांगितलेत तर त्यातले गुणदोष अनेकांच्या ध्यानात यायला मदत होईल असे वाटते.
म्हणजे असे की, एखादा हल्लीच्या पाठ्यपुस्तकातला धडा घ्या आणि ज्ञानाचे स्वरुप, पातळीनुसार त्यात बदल करून तो धडा कसा होईल ते दाखवा.
असे केल्याने तुमचे म्हणणे लवकर समजेल असे वाटते.
शुभेच्छा
-श्री. सर. (दोन्ही)