पहिला टोला वाजला तेव्हा- १२. ३०
दुसरा टोला वाजला तेव्हा - १
तिसरा टोला वाजला तेव्हा - १. ३०
चौथा टोला वाजला तेव्हा - २. ३० वाजलेले होते.  
तुम्ही गाढ झोपल्याने तुम्हाला २ चे टोले ऐकूच आले नाहीत. ( हे एक उत्तर... मध्ये मध्ये गाढ झोप लागल्यास अजून काही उत्तरे निघू शकतील.... )