- आपण जी सुकी भाजी करतो किनई त्याला पोरियल म्हणतात.त्यात जरा तमिळपण यावं म्हणून उडीद डाळ, चण्याची डाळ, कढीपत्ता असं सगळं मोहरीसोबत फोडणीत घालतात. शेवटी थोडा ओल्या नारळाचा कीस..
- पोरियल केलं की सांबार करावा लागतो.. कारण भात, सांबार, पोरियल, आणि पापड असं कॉंबीनेशन असावं लागतं..
- अवियल मात्र रशशेदार असल्याने ते भातासोबत खाता येतं..
- करून बघा.. मस्तं लागतं..