Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

नीताचे लग्न झाले. नवरा, त्याच्या घरचे सगळे चांगले होते. निनाद मनात आयुष्यभर जिवंत राहणारच होता. त्याला बरोबर घेऊनच नीताने संसार-नवऱ्यावर लक्ष केंद्रित केले. पाहता पाहता तीन वर्षे लग्नाला झाली. नीताला दिवस राहिले. माहेरचे-सासरचे, नवरा सगळे कोडकौतुक करत होते. नीताही मातृत्वाच्या चाहुलीने हरकली. सातव्याचे डोहाळजेवण घाटत होते अन एक दिवस संध्याकाळी नवरा थोडा उदास चेहऱ्याने घरी आला. " नीता, अग थोडा घोळ झालाय गं. मला कळतेय तुला खूप वाईट वाटणार आहे पण हे टाळता येणार नाही. " " अहो आधी काय झालेय ते सांगा ना? मेला माझा जीव टांगणीवर..... " " अग, मला ...
पुढे वाचा. : आयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......