डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


बहुतांश लोकांची आयुष्याची सुरुवात “टॅहॅ.. टॅsssहॅ” च्या खणखणीत आवाजाने होते आणि त्यानंतर आयुष्यबर निरनिराळे आवाज मनुष्याच्या कानावर कळत नकळतपणे पडत असतात.

लहानपणी गालावर कळी खुलवणारा आई-बाबांचा आवाज थोडं मोठ्ठ झाल्यावर खेळ सोडुन आभ्यासासाठी बोलावणारा आवाज त्रासदायीक ठरतो. ‘धप्पा, भोज्जा, आऊट, सिक्स, लगोरीsss, डबडा-ऐस-पैस’, मित्र-मैत्रिणींच्या हाका, शाळांमधील ...
पुढे वाचा. : आवाज….