जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या काही महिन्यांपासून अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण हैराण झाले होते. कधी एकदा पाऊस सुरु होतोय, त्याकडे सगळे डोळे लावून बसल होते. जून महिन्याची १८/१९ तारीख उलटून गेली तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे आता कधी एकदाचा पाऊस येतोय, असे झाले होते. ऐला चक्रीवादळामुळे यंदाच्या वर्षी लवकर दाखल झालेला पाऊस पुढे सक्रीय झालाच नाही. महाराष्ट्रातही पाऊस रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र तो पुढे सरकत नव्हता. मात्र अखेर आज त्याने आपला रुसवा सोडला आणि मुंबईसह ठाणे परिसरात त्यांने आपली हजेरी लावली. आजच्याच वृत्तपत्रातून येत्या ४८ तासात ...