सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्ध
ICICI बॅंकेतील एक वरिष्ठ अधिकारी श्री. निरंजन लिमये यांची साउथ आफ़्रिका व रशिया या देशांत बदली झाली होती. त्यांचेबरोबर त्यांची पत्नी सौ.ललिता (M.Sc.) याही तेथे गेल्या होत्या. भौगोलिक, सांस्कृतिक व अनेक दृष्टीने भिन्न असलेल्या या देशांतील त्यांच्या अनुभवावर आधारित असे सौ. ललिता लिमये यांचे भाषण ऐकण्याचा योग सोबती सभासदाना दिनांक ३ जून २००९ आला. साउथ अफ़्रिकेत त्यांचा मुकाम जोहान्स्बर्ग या शहरात होता. प्रथम त्यानी साउथ अफ़्रिकेच्या जडणघडणीची माहिती दिली.
साउथ आफ़्रिका हे आत्यंतिक वर्णद्वेषाचे माहेरघर होते. ...
पुढे वाचा. : दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्ध बॅंकेतील एक वरिष्ठ