खानापूरकर पुन्हां कां जाऊ शकणार नाहींत? सर्वांच्या नाकावर टिच्चून त्यांनीं बाणेदारपणें आपलें काम करावें. त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्यांनीं सर्व मार्गानें लढा द्यावा. जर ते मराठीसाठीं एवढे लढताहेत तर त्यांना वार^यावर सोडून कसें चालेल? मीं किमान दहा माणसें घेऊन येईन. ही केवळ उक्ती नव्हे. कृती देखील करीन. त्यांनीं कोणताही गुन्हा केलेला नाहीं.

लोकसत्तेत लेख वाचला होताच. पुन्हां वाचायला मजा आली.

सुधीर कांदळकर.