मराठी कवितेची नादमयता, व्यंजनांचा सुरेल आघात, जो गझलेत सहसा आढळत नाहीं तो आढळला. झकास हायब्रीड. मजा आली. मी तर मराठी कविता शाळकरी मुलगा असतांना वाचत होतो तशीच वाचली किंवा म्हटली.झुरेल आणि गुलाब मस्तच.सुधीर कांदळकर