या जालविश्वात रमणारे बहुसंख्य २५-३५ मधले असतीलही कदाचित , पण आमच्यासारखे ५५-६० मधलेही बरेच आहेत याची नोंद घ्यावी. सर्वच म्हातारे हे संगणक अशिक्षित नसतात.