पहिल्यांदा जाग आली तेव्हा बारावाजतानाच्या बारा टोल्यांपैकी शेवटचा टोला ऐकलात.
त्यानंतर तुम्ही पूर्ण सावध होतात. म्हणून लगेच अर्ध्या अर्ध्या तासानंतरचे टोले तुम्हाला ऐकायला आले.
साडेबारावाजता एक टोला,
एक वाजता एक टोला
आणि दीड वाजता एक टोला.
तुम्ही दुपारी दीड वाजता उठलात.पण तुम्हाला जाग मात्र बारावाजतानाच्या अकराव्या टोल्यानंतर आणि बाराव्या टोल्याअगोदर आली.
 हा तर्क , पहिल्यांदा जाग येण्याची वेळ अकरा धरली तर बलवान ठरत नाही.  कारण तुम्हाला नंतर झोप लागलीच नव्हती, तर तुम्ही नुसते आळसटून अंथरुणात पडून राहिला होतात. त्यामुळे जाग आल्यापासून ताडकन उठण्यापर्यंतचे सगळे टोले तुम्ही ऐकलेत.