ह्या संरचनेचा वापर खूप सोपा आहे. जर कोणी स्वयंसेवक पुढे येण्यास तयार असेल तर त्यास अधिक समजावून सांगेन- प्रत्यक्ष भेटायची गरज नाही- फोन किंवा विरोपानेही ते साधता येईल. 

स्वयंसेवक मग प्रतिसाद देवुन ही संरचना वापरता येते की नाही, त्यात कार त्रुटी जाणवल्या हे सांगू शकेल.