मुद्दाम उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
ह्या संरचनेचा वापर खूप सोपा आहे.
हे काहीतरी सोपे काम असावे असा थोडासा अंदाज आला होता.
जर कोणी स्वयंसेवक पुढे येण्यास तयार असेल तर त्यास अधिक समजावून सांगेन- प्रत्यक्ष भेटायची गरज नाही- फोन किंवा विरोपानेही ते साधता येईल.
एकेकाला विरोप किंवा फोन करण्यापेक्ष थेट एखादे उदाहरण तयार करून ते जालावर सर्वांना वाचायला ठेवलेत तर त्यावर उलटसुलट चरचा होईल, अनेकांना आवड निर्माण होएईल असे मला वाटते. त्यामुळे तुम्ही हे उदाहरण तयार करून वाचायल द्यावे असा मी पुन्हा एकद आग्रह करतो.
-श्री. सर. (दोन्ही)