कविता आवडली
कवितेला मस्त चाल पण देता येईल .....
फक्त त्यासाठी काही बदल सुचवावेसे वाटतात .....

काळ्या ढगांच्या भारानं
आभाळ वाकलं वाकलं ।

तसेच

विश्व कोंदलं कोंदलं

आणि

तेज साचलं साचलं