मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

शिवाजीराजे बोलतायत म्हणजे बहिर्जी नाईकाने ऐकायला नको कां? पण शिवाजीराजे बोलतायत ही बघण्याची चीज झाली. चित्रपट समाजात फूट पाडणारा वाटला. अमराठी लोकांना ठोका हा संदेश. आधी शब्दांचा मार द्या पण गरज पडली तर थोबाडीत मारा. राज्याबाहेर घालवा असे म्हणणे जरा धोकादायक वाटले असावे म्हणून टाळलेले दिसले.

जसे अनेक शतके अस्पृश्यतेची वागणूक मिळाल्यावर अस्पृश्य भडकले आहेत तसे 'घाटी' म्हणून घेतलेल्या मराठी माणसाने ...
पुढे वाचा. : शिवाजी म्हणतो !