काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:


अगदी नर्सरी पासुन जे ऍडमिशनच्या नावाखाली पालकांना छळण्याचं काम हे शिक्षण संस्था वाले सुरु करतात, ते अगदी मुलं ग्रॅज्युएट होईपर्यंत चालु रहातं. मुलिची अगदी केजी १ ला ऍडमिशनला घ्यायला गेलो होतो तेंव्हाचं आठवतंय. आधी फॉर्म आणला होता भरायला. आता घरी फॉर्म भरणार तेवढ्यात एक मित्र ज्याच्या मुलाची ऍडमिशन अगदी मागच्या वर्षिच झालेली होती केजी १ ला तो एक अनुभवी पालक म्हणुन मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. एक पालक म्हणुन काय बोलायचं किंवा काय बोलायचं नाही ते सगळं ….! ही जी गोष्ट लिहितो आहे ती आहे साधारण २० वर्षांपुर्वीची! पण आजही यात काही फरक ...
पुढे वाचा. : ऍडमिशन