Eyes wide open o-o येथे हे वाचायला मिळाले:
ब्रम्हदेवाने स्रुष्टी बनवली. चार वर्ण बनवले. वेल, त्याने अनभिद्न्यपणे आणखी एक प्रजाती बनवली. माणसांचा हा प्रकार कालातीत आहे. तो सर्व जाती धर्मांच्या पलीकडचा आहे. तो प्रकार सगळीकडे, सर्व वयोगटामधे आढळतो. तो प्रकार म्हणजे "चिंधी".