माझ्याकडे दै. सकाळ वृत्तपत्र येते. त्यातील वृत्ताच्या आधारे माझी पृच्छा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 'दुवा' देण्याविषयी मी कांहीच जाणत नाही. ई-सकाळ मध्ये शोधायचा प्रयत्न केला, पण फोल.