कोंब हिरवा इवला पाही मान उंचवूनविश्वाच्या या पटावरचित्र सुखाचं रेखलं ।
मंद पावसाच्या पागोळ्या टपटपताना जसा तालावर नाद ऐकू येतो, तसा नाद कविता वाचताना अनुभवला. व्वा!