अगदी योगायोगानं ओबामांवरच्या निबंधाचा पहिला लेख सुचला होता. तो लिहिल्यावर अपूर्ण वाटला. म्हणून पुढचा लिहिला. त्यानंतर trilogy पूर्ण करावीशी वाटली.... आणि अशी सुरूवात आली. :)