लेखाची सुरवात वाचून एक चुरचुरीत विनोदी लेख वाचायला मिळणार या अपेक्षेने वाचायला सुरवात केली पण नंतर लेखाची लांबी बोचू लागली. आटोपशीर केला असता तर अधिक वाचनीय झाला असता. पण लेखनाची शैली चांगली आहे. पु. ले. शु.