एडमंड हिलरीनं जेंव्हा एव्हरेस्ट सर केला तेंव्हा पत्रकारानी त्याला विचारलं जगातल्या सगळ्यात उंच पॉईंटवर काय वाटलं ? तर तो म्हणाला 'एक तर तिथे उभं रहायला जागा अपुरी आहे आणि दुसरं म्हणजे आपली बेडरूम ही जगातली सगळ्यात सुखद जागा आहे!' (तरी पण लोकांचं अजून चालूच आहे!)
संजय