विथ ड्यू रिस्पेक्ट, मला कुणी निराश झालं की काळजी वाटते. कारण प्रतिभा शेवटी प्रतिभाच आहे त्यामुळे तू निराशेनी जरी लिहिलं तरी ती त्यात जाणवणारच; मग आपण मजेसाठी का नाही वापरू ती प्रतिभा?. निराश तर बहुमतात आहेत, आपला निभाव कसा लागणार? 'संपवून टाक पेग' मी माझ्या किती तरी मित्रानां वाचून दाखवली. दुखः जरी गृहित धरलं तरी ते मांडण्यात काय अर्थ आहे, त्यातून कसं लवकरात लवकर कसं बाहेर येता येईल ते बघायला हवं, आणि हे विनोदा शिवाय कसं शक्य आहे?
संजय