कुणी काहिही म्हणो विनोद ही सर्वोच्य प्रतिभा आहे असं मला तरी वाटतं! इतक्या गूढ आणि गंभीर विषयाला अशी सुंदर कलाटणी क्या बात है!
(आणि त्यात परत :
कविवर्यांच्या पानोपानी त्याच कहाण्या, अन रडगाणी
बेताच्या प्रतिभेचा सारा डोलारा डिट्टोत असावा..)
लै भारी! शिर्षकाचं पण असं काही करता येतयं का बघा.
संजय