प्रशासक हे शिर्षक बघा.
लेख छान झालायं.
झेन म्हणजे जगण्याचा उत्सव! जगण्यातल्या प्रत्येक पैलूचा उत्सव; चहा पासून ते मृत्यू पर्यंत प्रत्येक गोष्टीचं साजरी करण. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि नजाकत आणण्याचा प्रयत्न. ह्या दृष्टीनी तुम्ही जपान पहा. झेन संप्रदाय नाही तो जगण्याचा अंदाज आहे!
संजय