जगणे चवी चवीचे का वाटते नकोसे?
माझीच भूक थोडी मंदावली असावी
 - वा वा. ३,४ ही छान. गझल आवडली. शेवटचा शेर तुलनेत जरा कमी पडतोय असे वाटले.