दोन्ही मिसरे हे एका ओळीचेच दोन भाग आहेत. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकच ओळ दोन भाग करून लिहिली गेली आहे. असं चालतं कां?
हो, असं चालतं.
उर्दूत अशी शेकडो उदाहरणे आहेत. (अर्थात, उर्दूत आहे म्हणून मराठीत असावेच का? असा उपफाटा कोणी फोडल्यास त्याचे उत्तर आमच्याकडे नाही.)