सर्व द्विपदी सुबोध आणि सुरेख वाटत आहेत.

दिसते सभोवती का सारेच लाल रंगी
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी

येथे जरा प्रश्नोत्तरांचे स्वरूप आले आहे असे वाटले. त्याऐवजी

छे छे! सभोवती ती हिंसा नसे जराही
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी!

अशी काहीशी उपहास/उपरोधात्मक रचना कशी वाटली असती?