आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
चित्रभाषेशी परिचित मंडळींना फुल फ्रन्टल हे नाव अश्लील आहे, हे सांगायला नको. नग्न दृश्यांशी संबंधित असलेल्या या टर्मचा अर्थ तसा उघड आणि ढोबळ आहे. त्यामुळे असं भडक नाव असलेल्या चित्रपटांशी संबंधित चित्रकर्मींच्या यादीतली महारथींची नावे पाहून पटकन विचका होणं सहज शक्य आहे. यातलं पहिलं नाव आहे आँस्कर विजेता प्रतिभावंत दिग्दर्शक स्टीवन सोडरबर्ग याचे. पुढे कलावंतांमध्ये ज्युलिआ रॉबर्टस, डेव्हिड डकोव्हनी, ब्लेअर अन्डरवूड ही आणि थोडी कमी माहितीची, पण अभिनयात चोख मंडळी येतात. अखेर मुख्य कलावंतात न गणले जाणारे, पण सुपरस्टार नट आणि हॉलीवूड ...
पुढे वाचा. : फुल फ्रन्टल - छोटेखानी प्रयोग