काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
म्हणतात मांजरिला नऊ आयुष्य असतात. तसेच आपल्याला किमान दोन तरी आयुष्य असायला काय हरकत आहे?प्रत्येकाच्या मनात एक वेगळा हटके काही तरी किडा असतो, ज्याला शुध्द भाषेत फेटीश म्हणतात.कोणी रिअल लाइफ मधे असतो इंजिनिअर , पण त्याला व्हायचं असतं डॉक्टर.. बॅंकरला व्हायचं असतं इंजिनिअर.. अशा बऱ्याच इच्छा असतात सुप्त मनामधे द्डलेल्या. कोणाला बॉंडेज, तर कोणाला …….जाउ द्या.. बाकिचं तुमच्या कल्पना शक्ती वर सोडुन देतो पुढचं सगळं.
सेकंड लाइफ ! हे एक व्हर्चुअल वर्ल्ड लॉंच केलं गेलं २००३ मधे. यामधे एक थ्री डायमेन्शनल जग उभं केलं गेलं आणि त्या ...
पुढे वाचा. : सेकंड लाइफ