नितिन पोतदार येथे हे वाचायला मिळाले:
येत्या ५० वर्षात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जर टिकवायचा असेल, तर मुंबईतल्या मराठी माणसांच्या हातात चांगल्या प्रमाणात आर्थिक सत्ता, अधिकार आणि मुख्य म्हणजे हक्काचं घर येणं महत्त्वाचं व आवश्यक आहे! पारसी समाजाने १९३४ पासून त्यांच्या लोकांसाठी घरे बांधली, काल बोहरी समाजाचे धर्मगुरू सैयदना यांनी संपूर्ण भेंडीबाजारात त्यांच्या लोकांसाठी २५,००० हजार घर बांधण्यासाठी प्लॅन तयार केला. त्याच्यापाठोपाठ मुंबईशी काडीचाही संबंध नसलेल्या परप्रश्नंतीयांसाठी १९९५ नंतर आता २००० सालापर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याची घोषणा सरकार करण्याच्या तयारीत आहे. ...
पुढे वाचा. : मुंबईच्या पुनर्विकासात मराठी माणसांच्या घरा साठी ९०:१० चा फॉम्र्युला वापरा