आज २१ जून म्हणजे शाळेत शिकलेल्या भुगोलातला सर्वात मोठा दिवस. आत्ता ही पोस्ट लिहिताना रात्रीचे सवा नऊ वाजताहेत, घरातली सर्व कामे आटोपलीत, बाळालाही झोपवले आणि लिहायला बसतेय तरी संधीप्रकाशाची शेवटची प्रभा आहे. इथे आल्यापासून हे दिवसाच्या उजेडाचं महत्त्व इतकं जाणवतय ना...एकदा का डे लाईट सेविंग सुरु झालं, घड्याळ ... पुढे वाचा. : आजचा मोठा दिवस