रोहिणी, किती जीव गुंतलेला आहे ना अशा आठवणीत आपला. खूप छान लिहिलेस, माझ्याही अनेक आठवणी जाग्या झाल्या. ही स्टोव्हची झटापट मीही मस्त अनुभवलीये. सट, छोट्या टोपल्या, रोळ्या, बारीकसारीक गोष्टीत बायकांचा जीव अडकून पडतो नाही? आवडले गं.