नेते करी चर्चा, लढाई चालते सीमेवरीरक्तात भूमी नाहते, दारूमध्ये जनता घरी... दारूण सत्य. कविता वाचून पुन्हा एकदा जीवाची तळतळ ... त्या अनामिकांना लक्ष लक्ष प्रणाम.