सुरवात चांगली झालेली आहे. आता पुढचे भाग वाचायला आवडतील.
एवढ्या शांत झोपेसाठी माझी अक्षरशः काहीही करायची तयारी आहे. देवा, चार पैसे कमी दे पण मलाही अशी झोप दे. सततच्या तणावाचं कसलं हे आमचं जीवन.
लहानपणच्या पुस्तकातल्या आचार्य अत्र्यांच्या खाली आणि वर ह्या कवितेची आठवण झाली. (उभे भवती प्रासाद गगनभेदी)