संजयजींच्या मताशी मीही सहमत आहे.
कवितेच्या रचनेतील शेवटची द्विपदी छानच जमलीय ..
हृदयी असूनही ती, अश्रूंत मी बुडालोहृदयी तिने त्सुनामी सांभाळली असावी