हे दोन्ही शब्द हिंदी असतील, याचा अंदाजच नव्हता.
असे पुष्कळदा होते. मराठीत सापडला नाही तर संस्कृत, हिंदी, उर्दू, फारसी आणि अरबी शब्दकोश पाहावे. जालावर येथे दक्षिण आशियाई भाषांचे शब्दकोश आहेत ते एकेक करून वापरून पाहावे.
ह्यातल्या कित्येकांमध्ये देवनागरी युनिकोड थेट वापरून पाहता येते (उदा. मराठी हिंदी, संस्कृत). तेही नाही चालले तर अंदाजाने इंग्रजी स्पेलिंग करूनही पुष्कळदा शोधता येते.